Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi
Politics

रामटेक: नप रामटेक अंतर्गत मालमत्ता कर वसुलीसाठी अभय योजना राबविण्यासाठी काँग्रेसचे तहसीलदार मुख्याधिकारी नगराध्यक्ष यांना निवेदन

Ramtek, Nagpur | Mar 6, 2026
नप रामटेक हद्दीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी वसुली अभियाण राबविले जात आहे. नागरिक कर भरण्यास तयार आहेत. मात्र कर वसुलीसाठी अभय योजना लागू करून जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने 50% व नगरपरिषद संचनालय व शासनाच्या परवानगीने 50% चे वर शास्ती रकमेत अभय योजना राबवून माफी देण्याची सवलत राबवून मालमत्ता कराची वसुली करावी या मागणीचे निवेदन शुक्रवार दिनांक 6 मार्चला तहसीलदार, मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना नप काँग्रेस तर्फे देण्यात आले.