Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

काटोल: काटोलमध्ये सराईत गुन्हेगार ओमप्रकाश गुजवारला 'एमपी़डीए' अंतर्गत स्थानबद्ध ​

Katol, Nagpur | Apr 2, 2026
काटोल पोलिसांनी परिसरातील सराईत गुन्हेगार ओमप्रकाश उर्फ सचिन तेजराम गुजवार याच्यावर एमपी़डीए कायद्यांतर्गत कारवाई करून त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवाना केले आहे. ​ओमप्रकाशवर चंदन चोरी, खून, अवैध दारू विक्री आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगण्यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे नागरिक त्रस्त होते.