Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

काटोल: घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला शिक्षा

Katol, Nagpur | Jun 2, 2026
घरात घुसून ११ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी काटोल येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी लिलाधर दयाराम बागडे (वय ४५,याला दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहेmन्यायालयाने आरोपीला भादंवि कलम ४५१ आणि ३५४ सह पोक्सो कायद्याच्या कलम १२ अन्वये प्रत्येकी १ वर्ष सश्रम कारावास आणि प्रत्येकी १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.