पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर येथील नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अंमलदार यांचा सत्कार पोलीस आयुक्त मा. एम. राजकुमार सो यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पोलीस उपायुक्त मा. वृष्टी जैन मॅडम, मा. प्रीतम यावलकर सो, मा. डॉ. अश्विनी पाटील मॅडम व अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी, अंमलदार व कुटुंबीय उपस्थित होते.