गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलिसांनी मौदा शिवारात अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडल्याची घटना नागपूर-भंडारा महामार्गावरील मौदा शिवारात घडली. त्यावरून रेती व टिप्पर जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध मौदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास मौदा पोलीस करीत आहेत.