सावनेर: वाकी येथे आमदार डॉ राजीव पोतदार यांनी घेतले संत ताजुद्दीन बाबा यांचे दर्शन
Savner, Nagpur | Jul 2, 2026 सावनेर तालुक्यातील वाकी येथे आज गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी विधान परिषदेचे आमदार डॉक्टर राजीव पोतदार यांनी भेट देऊन संत ताजुद्दिन बाबा यांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मनोभावे पूजा केली. तसेच मंदिराच्या नवनिर्वाचित आमदार त्यांचा सत्कार ही करण्यात आला