जळगाव लाईव्ह न्यूज । स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांनी जिल्हाभरात बेकायदेशीर शस्त्रांविरोधात 'ऑपरेशन ३/२५' ही अत्यंत मोहीम राबवली आहे. आज गुरुवारी भल्या पहाटे पोलिसांच्या पथकाने २00 पेक्षा जास्त गुन्हेगारांच्या घरावर अचानक छापे टाकत ७ गावठी कट्टे, जिवंत काडतुसांसह शस्त्रसाठा जप्त केला
#jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews