जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील जीवनमोती नगर येथील रहिवासी असलेल्या २५ वर्षीय जयदीप नेमाडे या तरुणाचा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत गेले असताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यावर कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली.
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive
Jalgaon, Jalgaon | Sep 20, 2026