🚨 पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव पोलिसांचा नागरिकांना सतर्कतेचा संदेश! 🚨
गणेशोत्सवाच्या गर्दीचा फायदा घेऊन चैन व मोबाईल चोरी करणाऱ्या चोरांपासून सावध रहा! 📱🔗
गणेशोत्सवाचा आनंद घेताना गर्दीच्या ठिकाणी मोबाईल, दागिने व मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्या.
🙏 उत्सवाचा आनंद घ्या… पण सतर्क राहा!
👮♂️ जळगाव पोलीस सदैव आपल्या सेवेत तत्पर.
📞 आपत्कालीन मदतीसाठी Dial 112
#JalgaonPolice #गणेशोत्सव #सतर्करहा #मोबाईलचोरी #चैनचोरी #Dial112 #ganeshotsav
Jalgaon, Maharashtra | Sep 21, 2026