जालना: समिती गठीत करून दिव्यागाचा जागेचा प्रश्न सोडवणार अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम
Jalna, Jalna | Feb 20, 2026 आज दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील दिव्यांगाचा घरकुलाचा जागे संदर्भात आणि व्यवसाय करण्यासाठी जागे संदर्भात समिती गठीत करून दिव्यांगाचा प्रश्न सोडवणार असल्याची माहिती जालना महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम यांनी दिव्यांगाचा प्रश्न सोडवणार असल्याची माहिती दिली आहे आज शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांनी जनता दरवाजाचे आयोजन करण्यात आलं होतं या जनता दरबारात शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांनी दिव्यांगाच्या जागेचा प्रश्न सोडवा अ