परतूर: परतूर मंठा ता.शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करा राष्ट्रवादी पक्षातर्फे उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन देऊन मागणी
Partur, Jalna | Aug 28, 2026 आज दिनांक 28 ऑगस्ट 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास परतुर उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये राष्ट्रवादी पक्षातर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे की परतुर म्हणतात मागे बऱ्याच दिवसापासून पावसाने उघडकी दिली आहे त्यामुळे खरीप पिके संकटात सापडली आहे, या पिकांचे तात्काळ पंचनामे करावी अशा मागणीची निवेदन स्वर्गीय माजी आमदार राष्ट्रवादीचे नेते सुरेशकुमार जेथलिया यांचे पुत्र नितीन जेथलिया यांनी शेकडो शेतकरी व कार्यकर्त्यांसोबत दिले आहे.