Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

उमरेड: : कारने बकरी चोरी करणारी टोळी ताब्यात ४ चोरीचे गुन्हे उघड, ३ आरोपी अटकेत

Umred, Nagpur | Jul 4, 2026
नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने एका मोठ्या कारवाईत ३ बकऱ्यांच्या चोरीचे आणि १ मोटारसायकल चोरीचे असे एकूण ४ गुन्हे उघडकीस आणले आहेत.शाहिद फिरोज खान, अब्दुल फैज अब्दुल रफिक आणि अब्दुल मदनी अब्दुल गणी या तिघांना अटक करण्यात आली आहे.