काटोल: पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाचे काटोल येथे शानदार उद्घाटन
Katol, Nagpur | May 23, 2026 भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी आणि कार्यकर्त्यांच्या वैचारिक व नेतृत्व विकासासाठी आयोजित “पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६” अंतर्गत नागपूर ग्रामीण (काटोल) जिल्हा प्रशिक्षण वर्गाचे शानदार उद्घाटन करण्यात आले.