Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

महाड: कोथुडे धरणातील मगरी आल्या रस्त्यावर

Mahad, Raigad | Jun 7, 2026
महाड तालुक्यातील कोथुर्डे येथील पाटबंधारे विभागाच्या धरणातील पाणीसाठा पूर्णपणे आटल्याने तेथील मगरींच्या अधिवासावर गंभीर परिणाम झाला आहे. पाण्याअभावी धरणातील मगरी बाहेर पडून गावातील रस्ते, शेत परिसर आणि जंगलात वावरताना दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाड येथील सिस्केप संस्थेने वन विभागाच्या सहकार्याने तातडीचे बचाव अभियान सुरू केले आहे.