KDMC मधील 27 गावातील जे कर्मचारी निवृत्त झाले मयत झाले त्यांना मोबदला द्या , कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांमध्ये काही तांत्रिक अडचणी असतील तर तत्काळ दूर कराव्यात ,या कर्मचाऱ्यांची पगार वाढ करावी ... शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांची महासभेत मागणी
Kalyan, Thane | Aug 21, 2026