पारशिवनी: पारशिवनी तालुका तील बोरडा गावात पाणीटंचाईचा भीषण प्रश्न; ‘जन आक्रोश’ आंदोलनातून महिलांचा ग्रामपंचायती विरोधात एल्गार
पारशिवनी तालुका तील बोरडा गावात पाणीटंचाईचा भीषण प्रश्न; ‘जन आक्रोश’ आंदोलनातून महिलांचा ग्रामपंचायती कार्यालयात पानी च्या विरोधात मोर्चा