Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

काटोल: SBL एक्सप्लोजीव्ह स्फोटातील पीडितांना मदतीचा हात; आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या हस्ते धनादेशांचेवाटप

Katol, Nagpur | May 12, 2026
राऊळगाव येथील SBL एक्सप्लोजीव्ह कंपनीत झालेल्या दुर्दैवी स्फोटातील मृतकांच्या वारसांना आणि जखमी नागरिकांना मंगळवार, दि. १२ मे रोजी शासकीय आर्थिक मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले. तहसील कार्यालय, काटोल येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात काटोल-नरखेड मतदारसंघाचे आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या हस्ते हे धनादेश सुपूर्द करण्यात आले.​याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी पीडित कुटुंबांचे सांत्वन केले.
काटोल: SBL एक्सप्लोजीव्ह स्फोटातील पीडितांना मदतीचा हात; आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या हस्ते धनादेशांचेवाटप - Katol News