दुर्गम भागातील नागरिकांसाठी आरोग्याचा हात… कटेझरी येथे मोफत आरोग्य शिबिर!
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने 09 ऑक्टोबर 2026 रोजी मौजा कटेझरी येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने 122 नागरिकांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधे व आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन दिले. यापैकी 03 नागरिकांना पुढील तपासणीसाठी रुग्णालयात शिफारस करण्यात आली.
यावेळी फिरत्या प्रदर्शनीद्वारे शहीद जवानांचे बलिदान, C-60 जवानांचे शौर्य आणि गडचिरोली पोलीस दलाच्या विविध नागरी कृती उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली.
आरोग्याची काळजी… विश्वासाची साथ!
गडचिरोली पोलीस — सदैव आपल्या सोबत.
#GadchiroliPolice #HealthCamp #Katezari #CommunityPolicing #Healthcare PoliceForPeople Gadchiroli
399 views | Gadchiroli, Maharashtra | Oct 12, 2026