Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

बदनापूर: तहसील कार्यालय येथे खा.डॉ.कल्याणराव काळे यांनी विविध विकास कामे व घेतल्या नागरिकांच्या समस्या जाणून

Badnapur, Jalna | Jul 9, 2026
आज दिनांक 9 जुलै 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास बदनापूर तहसील कार्यालय येथे जालना लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे खा.डॉ.कल्याणराव काळे यांनी तहसील कार्यालय येथे एक आढावा बैठक घेतली आहे या बैठकीमध्ये त्यांनी विविध विकास कामांचा व आलेल्या सर्व नागरिकांच्या समस्या जाणून जाणून घेतले आहे याप्रसंगी शेकडो नागरिकांनी खा.डॉ.कल्याणराव काळे यांच्या पुढे आपल्या समस्यांचा पाढा वाचला आहे. या नागरिकांची कामे तात्काळ करण्याच्या सूचना काळे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे.

MORE NEWS