Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
पटना
Rahulgandhi
स्कूल
Haryana
शादी
Crimenews
Agra
Bhind
Breaking

२४ मार्च- जागतिक क्षयरोग दिन निमित्त ब्राह्मणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, ता. बागलाण येथे आयोजित कार्यक्रम आज दि. २४ मार्च २०२६ रोजी उत्साहात संपन्न.

1.4k views | Nashik, Maharashtra | Mar 24, 2026
२४ मार्च- जागतिक क्षयरोग दिन निमित्त ब्राह्मणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, ता. बागलाण येथे आयोजित कार्यक्रम आज दि. २४ मार्च २०२६ रोजी आदरणीय डॉ. राजेंद्र बागुल सर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी क्षयरोग निर्मूलनासाठी जनजागृती, वेळेवर निदान व पूर्ण उपचाराचे महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात आले. *“होय! आपण टीबी संपवू शकतो”* या यावर्षीच्या घोषवाक्याच्या अनुषंगाने सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
२४ मार्च- जागतिक क्षयरोग दिन निमित्त ब्राह्मणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, ता. बागलाण येथे आयोजित कार्यक्रम आज दि. २४ मार्च २०२६ रोजी उत्साहात संपन्न. - Nashik News