🛡️ विद्यार्थी सुरक्षा जनजागृती | चितळसर पोलीस ठाणे
दि. २७/०८/२०२६ रोजी नवजीवन विद्यालय, गांधीनगर येथे विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा, अमली पदार्थांचे दुष्परिणाम, बाल हेल्पलाइन १०९८ व आपत्कालीन मदतीसाठी Dial 112 याबाबत जनजागृती करण्यात आली. 📢👮♂️
यावेळी ७०–८० विद्यार्थी व ६ शिक्षक उपस्थित होते. तसेच रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
#ThanePolice #ChitalsarPolice #StudentSafety #DrugAwareness #Dial112 #ChildHelpline1098 @mumbaipolice @navimumbaipolice @kdmcofficial @bncmc.bhiwandi.official @tmc_kalakrida @thaneinfo
Thane, Maharashtra | Aug 28, 2026