काटोल: काटोल तालुक्यामध्ये बससेवेचे प्रभावी नियोजन करण्याचे पालकमंत्र्यांनी दिले निर्देश
Katol, Nagpur | Apr 27, 2026 राज्य परिवहन महामंडळाच्या नागपूर विभागात नव्याने दाखल झालेल्या राजमाता जिजाऊ उपस्थित चा शुभारंभ आज महसूल मंत्री तथा पालकांचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाला. यावेळी सात बसेसना प्राथमिक स्वरूपात हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. नागपूर विभागात एकूण 24 बसेस दाखल झाले आहे. यादरम्यान विशेषता विद्यार्थी जेष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन काटोल तालुक्यात बससेवेचे प्रभावी नियोजन करावे.