बदनापूर: भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयावर पार पाडले डॉ. शामाप्रसाद मुखर्जी कार्यकर्ता संमेलन
आज दिनांक 5 जुलै 2026 वार रविवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास बदनापूर येथे भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयावर बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी कार्यकर्ता संमेलन पार पडले आहे, या संमेलनात कार्यकर्त्यांना पक्षाविषयी मार्गदर्शन तसेच पक्ष बांधणी या विविध मुद्द्यांवर सूचना करत राज्य व केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याच आवाहन कुचे यांनी केले आहे.