वैद्यकीय अधिकारी यावली शहीद यांनी एचपी व्ही लसीकरण घेण्यासाठी पालकांना केले मार्गदर्शन
1.6k views | Amravati, Maharashtra | Apr 15, 2026 वैद्यकीय अधिकारी यावली शहीद यांनी एचपी व्ही लसीकरण घेतल्यामुळे होणारे फायदे यांचे मार्गदर्शन करून पालकांना व नागरिकांना लस घेण्यासाठी केले आवाहन