सावनेर: खापरखेडा–सावनेर परिसरात महिलेवर अमली पदार्थाचे व्यसन लावून लैंगिक शोषण; तिघांविरुद्ध गुन्हा नोद
Savner, Nagpur | Jul 6, 2026 सावनेर, दि. — खापरखेडा–सावनेर परिसरात एका महिलेला अमली पदार्थाचे व्यसन लावून अनेक वर्षे तिचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून सावनेर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात मंगोली जोगी, सागर आणि रुपेश या तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 376 तस