Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
कांग्रेस
मौत
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Karnataka

जाफराबाद: जवखेडा ठेंग नदीपात्रातून ट्रॅक्टरने वाळू वाहतूक करतानाचा व्हिडिओ वाळू माफीयाने सोशल मीडियावर व्हायरल, प्रशासनाला चॅलेंज

Jafferabad, Jalna | Jul 16, 2026
आज दिनांक 16 जुलै 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद तालुक्यातील जवखेडा ठेंग येथून वाहणाऱ्या नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक करताना व ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू वाहतूक करतानाचा व्हिडिओ एका वाळू माफियाने सोशल मीडियावर व्हायरल करत प्रशासनाला खुले चॅलेंज केले आहे, सदरचा व्हिडिओ 15 जुलै 2026 रोजी चा असून यावर आता पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

MORE NEWS

जाफराबाद: जवखेडा ठेंग नदीपात्रातून ट्रॅक्टरने वाळू वाहतूक करतानाचा व्हिडिओ वाळू माफीयाने सोशल मीडियावर व्हायरल, प्रशासनाला चॅलेंज - Jafferabad News