नागपूर शहर: अवैध धंद्याने बँक खात्यात पैसे आल्याचे सांगत केली फसवणूक, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल : बळीराम सुतार व.पो.नि साइबर
सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी 3 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार अवैध धंद्याने बँक खात्यात पैसे आल्याचे सांगत फसवणूक करणाऱ्या आरोपी विरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी दिली आहे.