उत्सव आनंदाचा… जबाबदारी वाहतुकीची! 🙏✨
ईद, जन्माष्टमी, गणेशोत्सव, पोळा अशा विविध सणांच्या मिरवणुका उत्साहात आणि सुरक्षितपणे पार पडाव्यात यासाठी वाहतुकीचे नियम पाळणे आणि प्रशासनाला सहकार्य करणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. 🚦
DCP Traffic मा. आदित्य मिरखेलकर यांनी दिलेल्या महत्त्वाच्या सूचनांचे पालन करूया आणि सणांचा आनंद सुरक्षिततेसोबत साजरा करूया.
आपला उत्सव • आपली जबाबदारी • सुरक्षित वाहतूक 🚔
11 views | Nagpur, Maharashtra | Aug 25, 2026