माध्यम प्रतिनिधींशी संवाद | नागपूर शहर पोलीस 📰👮♂️
नागपूर शहर पोलीस यांच्या वतीने मा. श्री. विश्वास नांगरे पाटील, पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्या उपस्थितीत माध्यम प्रतिनिधींसाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी विविध विषयांवर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत नागपूर शहर पोलीस दलाच्या कार्याबाबत माहिती देण्यात आली.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रभावी संवादासाठी नागपूर शहर पोलीस सदैव कटिबद्ध.
#NagpurCityPolice #NagpurPolice #PressConference #MediaInteraction #PublicSafety