Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

उरण: तिसऱ्या मुंबईसाठी जमिनी न देण्याचा निर्धार

Uran, Raigad | Jun 11, 2026
सरकारला तिसरी मुंबई उभी करायची असेल तर ती शेतकऱ्यांच्या प्रेतावर उभी करावी लागेल असे परखड मत माजी न्यायाधीश बी जी कोळसे पाटील यांनी मांडले. एमएमआरडीएच्या प्रस्तावित कर्नाळा साई चिरनेर (के एस सी) नवनगर तिसऱ्या मुंबईच्या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी चिरनेर येथील, चिरनेर जंगल सत्याग्रह हुतात्मा स्मारक भूमीत रविवारी सायंकाळी शेतकऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कोळसे पाटील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी तिसऱ्या मुंबईला जमिनी न देण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला.
उरण: तिसऱ्या मुंबईसाठी जमिनी न देण्याचा निर्धार - Uran News