Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

काटोल: काटोल उपविभागात 178 आरोपींची घेण्यात आली परेड

Katol, Nagpur | May 3, 2026
आगामी सण उत्सव पाहता शहरात शांतता राहावी यासाठी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली काटोल उपविभागात तब्बल 178 आरोपींची परेड घेण्यात आली. यामध्ये शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे अवैध धंदे करणारे यासारख्या अनेक गुन्हेगारांचा समावेश होता. दरम्यान आरोपींना सक्त ताकीद देखील देण्यात आली