🚨 घराच्या स्वयंपाकघरात घुसला बिबट्या! गावात एकच खळबळ!
उत्तराखंडमधील टिहरी जिल्ह्यात चंबाजवळील एका गावात धक्कादायक घटना घडली. अचानक एक बिबट्या थेट घराच्या स्वयंपाकघरात शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नांनंतर बिबट्याची सुरक्षित सुटका करण्यात आली आणि त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात आले.
घराच्या स्वयंपाकघरात बिबट्या पाहून नागरिकांची उडाली झोप!
#LeopardRescue #UttarakhandNews #TehriGarhwal #WildlifeRescue #TimesOfMaharashtra
Pune City, Pune | Nov 21, 2026