Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

काटोल: कोंढाळी जवळील सायखेडा येथे दुर्घटना: इमारतीवरून पडून युवकाचा मृत्यू

Katol, Nagpur | May 25, 2026
कोंढाळी येथील सायखेडा भागात दोन मजली इमारतीवरून खाली पडल्याने एका युवकाचा मृत्यू झाला. ही घटना मध्यरात्री घडली असून, सरफराज शेख असे मृत युवकाचे नाव आहे रात्री जेवण झाल्यानंतर कुटुंबीय झोपायला गेले असता, रात्री च्या सुमारास सरफराज वरच्या मजल्यावर फेरफटका मारण्यासाठी गेला होता. यावेळी अचानक त्याचा समतोल बिघडल्याने तो छतावरून खाली पडला.