कामठी: सावधान! सोशल मीडियावरील 'कॉकरोच जनता पार्टी'च्या ट्रेंडवरून सायबर फसवणुकीचा मोठा धोका; पोलिसांचे आवाहन
Kamptee, Nagpur | May 28, 2026 सध्या सोशल मीडियावर 'कॉकरोच जनता पार्टी' (Cockroach Janta Party) या नावाने एक नवा ट्रेंड वेगाने व्हायरल होत आहे. या ट्रेंडचा गैरफायदा घेऊन सायबर भामटे (Fraudsters) सर्वसामान्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याची आणि सायबर फ्रॉड करण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरच्या जुनी कामठी पोलीस स्टेशनचे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आकाश यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.