Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

बदनापूर: पंचायत समिती कार्यालय येथे विविध मागण्यांसाठी महिला कामगारांनी दिले गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

Badnapur, Jalna | Jul 1, 2026
आज दिनांक एक जुलै 2026वार बुधवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास बदनापूर पंचायत समिती कार्यालय येथे बदनापूर शहरातील व तालुक्यातील महिला कामगारांनी विविध मागण्यांचे निवेदन आज बदनापूरच्या गट विकास अधिकारी श्रीमती राठोड मॅडम यांना दिली आहे व या निवेदनात म्हटले आहे की केंद्र सरकार जो व्ही व्ही ग्राम कायदा लागू केला आहे ,तो मागे घ्यावा त्यामध्ये केंद्राने प्रत्येक राज्यासाठी निश्चित निधी ठरवणार आहे तो 40% निधी द्यायला पाहिजे यासारख्या विविध मागण्या घेत हे निवेदन महिला कामगारांनी दिले आहे.

MORE NEWS