वर्दीच्या पलीकडे… माणुसकीचं नातं! ❤️
रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त नागपूर पोलीस आयुक्तांनी निराधार महिला वसतिगृहास सदिच्छा भेट देत महिलांशी मनमोकळा संवाद साधला.
स्नेहाची मिठाई, सुरक्षिततेचा विश्वास आणि आधाराची भावना…
यातून रक्षाबंधनाचा खरा अर्थ अनुभवायला मिळाला. 🌸
नागपूर पोलीस — प्रत्येक गरजू महिलेच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर. 👮♂️🤝
#NagpurCityPolice #RakshaBandhan #WomenEmpowerment #Safety #humanityfirst