Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
varshakapre49
20
कल्याण: 700 रुपयासाठी मित्रानेच केली मित्राची दगडाने ठेचून हत्या, आरोपीला ठोकल्या बेड्या
Kalyan, Thane
| May 1, 2026
#crime
#death
MORE NEWS
कल्याण काळा तलाव ची सुरक्षा राम भरोसे,ठेकेदाराकडे पुरेसे सुरक्षा रक्षक नाहीत ..महापौर हर्षाली थविल चौधरी यांनी केली पाहणी ,ठेकेदाराची चांगलीच खरडपट्टी काढली
Kalyan, Thane | Jul 28, 2026
कल्याण पश्चिम येथील काळा तलावात उडी मारून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर परिसरातील सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत. या घटनेनंतर काळा तलाव परिसरात बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे अनेक दिवसांपासून बंद असल्याचा आरोप समोर आला आहे. तसेच, घटना घडली त्यावेळी सुरक्षा रक्षक नेमके कुठे होते, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. परिसरातील अनेक पथदिवेही बंद असल्याने सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.
Kalyan, Thane | Jul 28, 2026
कल्याण पूर्व पिसवली,अमरदीप कॉलनी,महालक्ष्मी कॉलनी,गुरूआशीर्वाद सोसायटी परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक ,विद्यार्थी त्रस्त शिवसेना नगरसेविका सविता भोईर ,उपतालुकाप्रमुख विलास भोईर , महावितरणचे कार्यकारी अभियंता जगदीश बोडके यांच्यासह महावीतरण अधिकाऱ्यांनी केली पाहणी केबल बदलण्यासह नवीन ट्रान्सफार्मर बसवण्यात येणार ट्रान्सफार्मरसाठी जागा उपलब्ध करून देणार - शिवसेना नगरसेविका सविता भोईर
Kalyan, Thane | Jul 28, 2026
AMRAVATI : शहर पोलिसांची मोठी कामगिरी; चोरीचे 377 मोबाईल शोधून मूळ मालकांना परत
Kalyan, Thane | Jul 28, 2026
KOLHAPUR : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह खाजगीकरणा विरोधात रंगकर्मींचे धरणे आंदोलन..
Kalyan, Thane | Jul 28, 2026
कल्याण: 700 रुपयासाठी मित्रानेच केली मित्राची दगडाने ठेचून हत्या, आरोपीला ठोकल्या बेड्या - Kalyan News