कल्याण पूर्व पिसवली,अमरदीप कॉलनी,महालक्ष्मी कॉलनी,गुरूआशीर्वाद सोसायटी परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक ,विद्यार्थी त्रस्त
शिवसेना नगरसेविका सविता भोईर ,उपतालुकाप्रमुख विलास भोईर , महावितरणचे कार्यकारी अभियंता जगदीश बोडके यांच्यासह महावीतरण अधिकाऱ्यांनी केली पाहणी
केबल बदलण्यासह नवीन ट्रान्सफार्मर बसवण्यात येणार
ट्रान्सफार्मरसाठी जागा उपलब्ध करून देणार - शिवसेना नगरसेविका सविता भोईर
Kalyan, Thane | Jul 28, 2026