Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

🚨 Missing Link : मिसिंग लिंक पूर्ववत सुरू..! मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक दरड कोसळल्याने बंद करण्यात आला होता. दरड हटविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आता मिसिंग लिंक पुन्हा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. #missinglink #pune #punemumbai #viralreels #viralpost #PWD #maharashtra #MaharashtraGovernment #heavyrain

Baramati, Pune | Jul 6, 2026

MORE NEWS

💔 AJITDADA MEMORIES : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज दिवेघाट पार करुन सासवडमध्ये दाखल झाला.. या दरम्यान.. आजही अजितदादांची आठवण वारकऱ्यांच्या डोळ्यांत दाटून आल्याचं पहायला मिळालं..व हातात अजितदादांचा फलक घेवून वारकऱ्यांनी अजितदादांचं स्मरण केलं.. भावनांनी ओथंबलेला हा क्षण सांगून गेला—माणूस जातो, पण त्याच्या सेवाभावी कार्याच्या आठवणी कायम जिवंत राहतात. ❤️🕊️

#AjitPawar  #pandharpurwari #varkari #pandharpur #ajitdada #memories #newskattalive #MarathiNews #MaharashtraPolitics

💔 AJITDADA MEMORIES : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज दिवेघाट पार करुन सासवडमध्ये दाखल झाला.. या दरम्यान.. आजही अजितदादांची आठवण वारकऱ्यांच्या डोळ्यांत दाटून आल्याचं पहायला मिळालं..व हातात अजितदादांचा फलक घेवून वारकऱ्यांनी अजितदादांचं स्मरण केलं.. भावनांनी ओथंबलेला हा क्षण सांगून गेला—माणूस जातो, पण त्याच्या सेवाभावी कार्याच्या आठवणी कायम जिवंत राहतात. ❤️🕊️ #AjitPawar #pandharpurwari #varkari #pandharpur #ajitdada #memories #newskattalive #MarathiNews #MaharashtraPolitics

Baramati, Pune | Jul 11, 2026

📍 कर्जत नगरपंचायतीत नवे राजकीय समीकरण?
कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी छाया शेलार यांची निवड झाल्यानंतर स्थानिक राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे.
🔸 भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाने स्थानिक पातळीवर एकत्र भूमिका घेतल्याची चर्चा. 
🔸 माजी नगराध्यक्षा रोहिणी घुले यांच्या राजीनाम्यानंतर ही निवडणूक पार पडली. 
🔸 राज्यात शरद पवार गटाच्या सत्तेतील सहभागाच्या चर्चांना वेग असतानाच कर्जतमधील या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

👉 या घडामोडींवर तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा.

#rohitpawar#RamShinde  #BJPNEWS   #ncpsharadpawar   #MaharashtraPolitics  #PoliticalNews   #newskattalive  #MarathiNews

📍 कर्जत नगरपंचायतीत नवे राजकीय समीकरण? कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी छाया शेलार यांची निवड झाल्यानंतर स्थानिक राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. 🔸 भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाने स्थानिक पातळीवर एकत्र भूमिका घेतल्याची चर्चा. 🔸 माजी नगराध्यक्षा रोहिणी घुले यांच्या राजीनाम्यानंतर ही निवडणूक पार पडली. 🔸 राज्यात शरद पवार गटाच्या सत्तेतील सहभागाच्या चर्चांना वेग असतानाच कर्जतमधील या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. 👉 या घडामोडींवर तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा. #rohitpawar#RamShinde #BJPNEWS #ncpsharadpawar #MaharashtraPolitics #PoliticalNews #newskattalive #MarathiNews

Baramati, Pune | Jul 11, 2026

⛔ MISS U DADA 💔 : पिंपरी चिंचवड परिसरातील चिखलीतील नागरीकांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतोय.. कार्यतत्पर दादांचं आपल्यात नसणं काय आहे हे सांगणारा हा व्हिडीओ नक्की पहा.. like, share आणि follow करायला विसरु नका..!

#AjitPawar #pune #heavyrain #disaster #viralvideoシ #viralreels #maharashtra #flood

⛔ MISS U DADA 💔 : पिंपरी चिंचवड परिसरातील चिखलीतील नागरीकांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतोय.. कार्यतत्पर दादांचं आपल्यात नसणं काय आहे हे सांगणारा हा व्हिडीओ नक्की पहा.. like, share आणि follow करायला विसरु नका..! #AjitPawar #pune #heavyrain #disaster #viralvideoシ #viralreels #maharashtra #flood

Baramati, Pune | Jul 8, 2026

🚨 Missing Link : मिसिंग लिंक पूर्ववत सुरू..! मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक दरड कोसळल्याने बंद करण्यात आला होता. दरड हटविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आता मिसिंग लिंक पुन्हा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. #missinglink #pune #punemumbai #viralreels #viralpost #PWD #maharashtra #MaharashtraGovernment #heavyrain - Baramati News