💔 AJITDADA MEMORIES : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज दिवेघाट पार करुन सासवडमध्ये दाखल झाला.. या दरम्यान.. आजही अजितदादांची आठवण वारकऱ्यांच्या डोळ्यांत दाटून आल्याचं पहायला मिळालं..व हातात अजितदादांचा फलक घेवून वारकऱ्यांनी अजितदादांचं स्मरण केलं.. भावनांनी ओथंबलेला हा क्षण सांगून गेला—माणूस जातो, पण त्याच्या सेवाभावी कार्याच्या आठवणी कायम जिवंत राहतात. ❤️🕊️
#AjitPawar #pandharpurwari #varkari #pandharpur #ajitdada #memories #newskattalive #MarathiNews #MaharashtraPolitics
Baramati, Pune | Jul 11, 2026