Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

बदनापूर: हॉटेलच्या नावाच्या खाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय अड्ड्यावर हॉटेल आकाश छ.संभाजीनगर मा.सोमठाणा फाटा येथे पोलिसांचा छापा

Badnapur, Jalna | Jun 26, 2026
आज दिनांक 26 जून 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एसटी सुरवसे यांनी बदनापूर ते छत्रपती संभाजी नगर या मुख्य रोडवर सोमठाणा फाट्यावर हॉटेल आकाश येथे हॉटेलच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसाय अड्ड्यावर छापा टाकून हॉटेल चालक अर्जुन जोशी व अक्षय परभणी या दोघांना ताब्यात घे त्यांच्या ताब्यातून 1050 रुपयाचा विद्यमान जप्त करत एका महिलेची सुटका करत त्यांच्या विरोधात पीएसआय जयस्वाल यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MORE NEWS

बदनापूर: हॉटेलच्या नावाच्या खाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय अड्ड्यावर हॉटेल आकाश छ.संभाजीनगर मा.सोमठाणा फाटा येथे पोलिसांचा छापा - Badnapur News