Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Crimenews

पोलादपूर: आंबेनळी घाटावर दरडीचे संकट कायम; मातीचे ओसरे कोसळल्याने धोका वाढला

Poladpur, Raigad | Jul 3, 2026
पावसाळ्याच्या प्रारंभापासूनच रायगड जिल्ह्यातील पोलादपूर आणि सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटावर दरडी कोसळण्याचे संकट कायम आहे. मुसळधार पावसामुळे गुरुवारी रानकडसरी, दाभिल टोक तसेच घाटातील अन्य काही ठिकाणी मातीचे ओसरे कोसळल्याने प्रवास धोकादायक बनला आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो आंबेनळी घाट टाळून पुणे किंवा कराड-चिपळूण या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

MORE NEWS

पोलादपूर: आंबेनळी घाटावर दरडीचे संकट कायम; मातीचे ओसरे कोसळल्याने धोका वाढला - Poladpur News