Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand

जळगाव: रामेश्वर कॉलनीतील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची गळफास घेवून आत्महत्या; एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद

Jalgaon, Jalgaon | Sep 3, 2025
जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी २ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याबाबत रात्री १० वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जयश्री लक्ष्मण चव्हाण वय १५ रा. रामेश्वर कॉलनी जळगाव असे मयत मुलीचे नाव आहे.
जळगाव: रामेश्वर कॉलनीतील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची गळफास घेवून आत्महत्या; एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद - Jalgaon News