जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या पाळधी ते तरसोद बायपासच्या डांबरीकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive #gulabraopatil
Jalgaon, Jalgaon | Aug 24, 2026