अतिशय अभिमानास्पद बाब! नाशिक जिल्ह्यातील 'आयुष्मान आरोग्य मंदिर, रामेश्वर' हे NQAS (National Quality Assurance Standards) राष्ट्रीय स्तरावर क्वॉलिटी सर्टिफाइड (Quality Certified)
1.8k views | Nashik, Maharashtra | Jul 5, 2026 🎉 नाशिक पॅटर्न! रामेश्वर उपकेंद्राचा राष्ट्रीय स्तरावर डंका! 🎉 नाशिक जिल्ह्यात सर्वात पहिले व NQAS राष्ट्रीय स्तरावर Quality Certified होणारे 'आयुष्मान आरोग्य मंदिर, रामेश्वर' हे एकमेव उपकेंद्र ठरले आहे. आरोग्य सेवेचा दर्जा उंचावून हा बहुमान मिळवून देणाऱ्या संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन! 👏👏 व्हिडिओ नक्की पहा!