सुरगाणा: श्रीक्षेत्र शुलीय गुजरात ते त्र्यंबकेश्वर निवृत्ती नाथ मंदिर ते श्रीक्षेत्र देवबापा माऊलीधाम दिंडी सोहळा
Surgana, Nashik | Jan 13, 2026 श्रीक्षेत्र शुलीय गुजरात ते हरी ओम विश्वेश्वर मंदिर ते त्र्यंबकेश्वर निवृत्ती नाथ मंदिर ते श्रीक्षेत्र देवबापा माऊलीधाम पायी दिंडी सोहळा भक्तीमय वातावरणात मार्गस्थ झाला आहे.