सुरगाणा तालुक्यातील करंजूल येथील शासकिय आश्रम शाळेला आमदार नितिन पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी भौतिक सुविधा , विद्यार्थी आरोग्य , भोजन व्यवस्था आदी बाबींची पाहणी करून सुचना दिल्या
सुरगाणा: करंजूल येथील आश्रमशाळेला आमदार नितिन पवार यांनी भेट देऊन केली पाहणी - Surgana News