Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
image
image
image
image

आषाढी वारी पालखी २०२६ च्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील पालखी मार्गावर वाहतूक व सुरक्षेची मा. @CPPuneCity अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे व इतर वरिष्ठ अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. पालखी सोहळा सुरक्षित, सुरळीत व शिस्तबद्ध पार पडावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

3 views | Pune, Maharashtra | Jun 24, 2026

MORE NEWS

पुणे RPF वर गंभीर आरोप! छोट्या व्यावसायिकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पुण्यात एका छोट्या व्यावसायिकाने RPF (रेल्वे सुरक्षा बल) कर्मचाऱ्यांकडून नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप करत सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

व्हिडिओमध्ये संबंधित व्यावसायिकाने RPF च्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित करत आपली बाजू मांडली आहे. या प्रकरणामुळे रेल्वे परिसरातील लहान व्यावसायिकांच्या अडचणी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

दरम्यान, व्हिडिओतील दाव्यांबाबत अधिकृत प्रतिक्रिया किंवा चौकशीबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा
💬 तुमचे मत Comment मध्ये नोंदवा
🔔 ताज्या बातम्यांसाठी Channel Subscribe करा

#PuneNews #RPF #RailwayNews #ViralVideo #PuneStation #BreakingNews #MaharashtraNews #SocialMedia #LatestNews

पुणे RPF वर गंभीर आरोप! छोट्या व्यावसायिकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल पुण्यात एका छोट्या व्यावसायिकाने RPF (रेल्वे सुरक्षा बल) कर्मचाऱ्यांकडून नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप करत सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. व्हिडिओमध्ये संबंधित व्यावसायिकाने RPF च्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित करत आपली बाजू मांडली आहे. या प्रकरणामुळे रेल्वे परिसरातील लहान व्यावसायिकांच्या अडचणी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. दरम्यान, व्हिडिओतील दाव्यांबाबत अधिकृत प्रतिक्रिया किंवा चौकशीबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा 💬 तुमचे मत Comment मध्ये नोंदवा 🔔 ताज्या बातम्यांसाठी Channel Subscribe करा #PuneNews #RPF #RailwayNews #ViralVideo #PuneStation #BreakingNews #MaharashtraNews #SocialMedia #LatestNews

Pune City, Pune | Jun 24, 2026

SPEED NEWS चांद्यापासून-बांद्यापर्यंतच्या ताज्या बातम्या

SPEED NEWS चांद्यापासून-बांद्यापर्यंतच्या ताज्या बातम्या

Pune City, Pune | Jun 24, 2026

नगर पुणे महामार्गावर सुपा येथे भर पावसात एसटीची शिवाई बस उलटली; काही प्रवासी जखमी असल्याची प्राथमिक माहिती
#pune #punenagarroad #nagarroad #accident #checkmatetimes

नगर पुणे महामार्गावर सुपा येथे भर पावसात एसटीची शिवाई बस उलटली; काही प्रवासी जखमी असल्याची प्राथमिक माहिती #pune #punenagarroad #nagarroad #accident #checkmatetimes

Pune City, Pune | Jun 24, 2026

आषाढी वारी पालखी २०२६ च्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील पालखी मार्गावर वाहतूक व सुरक्षेची मा. @CPPuneCity अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे व इतर वरिष्ठ अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. पालखी सोहळा सुरक्षित, सुरळीत व शिस्तबद्ध पार पडावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. - Pune News