आषाढी वारी पालखी २०२६ च्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील पालखी मार्गावर वाहतूक व सुरक्षेची मा. @CPPuneCity अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे व इतर वरिष्ठ अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
पालखी सोहळा सुरक्षित, सुरळीत व शिस्तबद्ध पार पडावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
Pune, Maharashtra | Jun 24, 2026