इंद्रावती नदीच्या एका बाजूला महाराष्ट्र आणि दुसऱ्या बाजूला छत्तीसगड आहे. भामरागड परिसरात पाऊस कमी आहे आहे.छत्तीसगड ओरिसा कडे पडलेल्या जोरदार पावसामुळे इंद्रवती नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे